रविवार, 30 अगस्त 2020

गाइडलाइन जारी, मेट्रो व सिनेमाहॉल शुरू

 अनलॉक – 4; केंद्राकडून गाईडलाईन्स जारी, मेट्रो व सिनेमाहॉल शुरू


अकांशु उपाध्याय


नई दिल्ली। केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरात अनलॉक – 4 च्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत। यानुसार 7 सप्टेंबरपासून मेट्रो सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे।
तसेच कंटेन्मेंट झोनच्या बाहेर सिनेमा हॉल उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे।मात्र देशभरातील कंटेन्मेंट झोनमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे।
केंद्राने जाहीर केलेल्या गाईडलाईन्सनुसार, येत्या 7 सप्टेंबरपासून अटी-शर्तींसह मेट्रो सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे।
मात्र शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस मात्र 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे. तर ओपन एअर थिएटर हे 21 सप्टेंबरपासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
त्याशिवाय येत्या 21 सप्टेंबरपासून सामजिक, शैक्षणिक, राजकीय कार्यक्रमांना 100 लोकांसह परवानगी दिली आहे।             


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Thank you, for a message universal express.

चेन्नई सुपर किंग्स ने ग्लीसन को टीम में शामिल किया

चेन्नई सुपर किंग्स ने ग्लीसन को टीम में शामिल किया  इकबाल अंसारी  चेन्नई। देश में इन दिनों आईपीएल की धूम मची हुई है। गत चैम्पियन चेन्नई सुपर...